Back to feed
R
Rohan Kumar humor · marathi · humor

सेल्समन : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे.. पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?😂😂😂😂😂😜😜😜 😆😆😆

105 likes 2 shares
WhatsApp