K
Kabir Reddy
life · marathi · life
स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसच माणसाच्या मनाचा तळ समजला की, त्याच्या सहवासाची भीती वाटत नाही आणि नातंही स्वच्छ वाटू लागतं. 💞💞❣️❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞❣️💞
176 likes
27 shares