R
Reyansh Sharma
Good_Morning · Marathi · Life
🍒🍇 सुविचार 🍇🍒 वेळ पण शिकवते आणि गुरु पण शिकवतात , दोघात फरक फक्त इतकाच आहे कि, गुरु शिकवून परीक्षा घेतात आणि वेळ मात्र परीक्षा घेऊन शिकवते………. !! *••●‼️शुभ सकाळ‼️●••* ||सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा|| 🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿
95 likes
66 shares