Back to feed
A
Aarav Nair Love · Marathi · Family

स्वता: किती ही नट्टापट्टा केला, तरी हिरो झाल्याची फिलिंग तर तेव्हाच यायची, जेव्हा लहानपणी आई अंघोळ घालुन, , हनुवटीला पकडुन, साइडने भांग पाडायची

0 likes 0 shares
WhatsApp