M Meera Pawar Life · Marathi · General स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , स्व ची जाणिव कधीही होत नाही, सावली नकोस शोधु , ती आपल्या_जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते..... lifeस्वतशोधएकट्यालाकधीच 212 likes 34 shares WhatsApp Copy