V
Vanya Kumar
love · marathi · romantic
स्वत:चा शोध एकट्याला कधीच लागत नाही, सावलीशिवाय , स्व ची जाणिव कधीही होत नाही,सावली नकोस शोधु , ती आपल्या जवळच असते, नजर फक्त मागे वळव, डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते
32 likes
63 shares