M
Myra Iyer
Good_Morning · Marathi · Life
*"स्वतःच्या हातुन" जेव्हा एखाद्या "गरजवंताचे" काम होतं,* *तेव्हा त्याच्या "चेहऱ्यावर" जे "समाधान" असतं,* *तोच आपल्या जीवनातील सर्वांत मोठा "सन्मान" आणि "सत्कार" असतो..!!* 🙏 💐 *शुभ सकाळ* 💐🙏
115 likes
81 shares