Back to feed
R
Reyansh Gupta Good_Morning · Marathi · Life

स्वत:ला घडविण्यात आपला वेळ खर्च करा म्हणजे तुम्हाला इतरांना दोष द्यायला वेळच मिळणार नाही तुम्ही उंच शिखरावर जरूर चढा पण जगाने तुमच्याकडे पहावं म्हणून नव्हे तर...त्या शिखरावरून तुम्हाला जग पाहता यावं म्हणून.. 🍃💐🍂शुभ सकाळ🍃💐🍂 👏🏻आपला दिवस आनंदात जावो👏🏻

155 likes 62 shares
WhatsApp