A
Anaya Mehta
Good_Morning · Marathi · Life
*स्वत:ला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा*..! *"फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात*..! *"पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते"* 💐 good morning 💐
137 likes
55 shares