Back to feed
S
Sahil Patel Good_Morning · Marathi · Life

स्वतःसाठी सुंदर टुमदार घर हे आपले स्वप्न असतेच, पण समोरच्या माणसाच्या "मनात" घर करायला शिका... ते शिकलात तर तुम्ही जाल तिथे घर तुमचेच आणि त्यातील माणसेही तुमचीच असतील...!!! 💐 *सुप्रभात* 💐

130 likes 19 shares
WhatsApp