Back to feed
K
Kavya Mishra Good_Morning · Marathi · Life

स्वप्नं अशी बघा की, पंखाना बळ येईल ... मैत्री अशी करा की, जग आपलं होईल... माणूस असे बना की, माणूसकी नतमस्तक होईल... शिष्य असे बना की, गुरूच नाव जगाच्या लक्षात राहील ... प्रेम असं करा की, प्रत्येकात प्रेम जागृत होईल... प्रगती अशी करा की, कुटुंब आनंदी होईल ... साधना अशी करा की, भगवंत आपल्यातच प्रकट होईल... एकमेकांना सहकार्य इतकं करा की, आपुलकीच नात निर्माण होईल... मागताना इतकं मागा की, सर्वांसह आपलं जीवन सुखी होईल ... शुभ सकाळ शिवमय शुभेच्छा

239 likes 22 shares
WhatsApp