Back to feed
A
Ayaan Bhat Good_Morning · Marathi · Life

*स्वभाव* म्हणजे तरी नक्की काय.? रंगांची पेटी.... कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाही. . . फक्त स्व:तचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची जमेल तितकी काळजी घ्यायची. . . *🌾🍂शुभ सकाळ🍂🌾*

12 likes 20 shares
WhatsApp