Back to feed
D
Dhruv Bose Good_Morning · Marathi · Life

स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल याचा अंदाज नाहीं फक्त स्वताचे रंग रंगवताना इतरांची चित्रं बिघडणार नाहीत याची काळजी घ्यायची....! 🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏🎆 🎆🎆🎆

67 likes 39 shares
WhatsApp