R
Rudra Malhotra
Good_Morning · Marathi · Life
*✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* 🌹 *Good Morning*🌹 🌺🦋 **🦋🌺
234 likes
47 shares