S
Sai Kumar
Good_Morning · Marathi · Life
*✍स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* 💐शुभ सकाळ💐
153 likes
17 shares