S
Saanvi Mehta
Good_Morning · Marathi · Life
*✍❣स्वभावातील गोडीने आणि जिभेवरील माधुर्याने माणसे जोडली जातात...* *संयम" आणि "माफ करण्याची ताकत" मनुष्यामध्ये असली की, सर्व काही साध्य होते* *आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असे नाही*. *✍❣फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते...* *सुप्रभात* 🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾🌿🌾
209 likes
48 shares