D
Diya Sharma
Good_Morning · Marathi · Life
*******स्वामी नाम जप ****** जय जय श्री स्वामी समर्थ जपता तुम्ही स्वत: होता समर्थ जीवनास येतो अर्थ नुरतो अहंकार वा स्वार्थ तद्रूप होता श्री स्वामींशी अनन्य भावे समर्थांशी काय वर्णावे आनंदाशी पारावार नुरे हो ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ कृपासागर भक्तवत्सल सार्थ श्रीकृष्णासम तुम्हाला पार्थ बनवून मार्ग दाखवतील केवळ त्यांचे नामस्मरण करता जिंकाल मोठेही रण वाट्यास येईल सुख समाधान जीवनभर तुम्हाला हे नाही असत्य भाषण स्वानुभवे करतो कथन वेळ मिळता करावे चिंतन स्वामी समर्थांचे जय जय श्री स्वामी समर्थ जय जयं श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
111 likes
75 shares