Back to feed
K
Kiara Rao humor · marathi · humor

स्वंयपाकावरून दररोज भांडणाला कंटाळलेल्या नवऱ्याने ठरविले आज कितीही वाईट जेवण झाले तरी कौतुकच करायचे... 😃😂 नवरा: (भाजीचा घास तोंडात टाकत) "वा वा काय मस्त भाजी झालेय!" बायको: (नवऱ्याकडे रागाने बघत)😠😡 "मला वाटलंच होतं आज तुम्हाला भाजी गोड लागणार, शेजारणीने दिलीय ना ती...." 😜😃😃😃😃😃😃

193 likes 10 shares
WhatsApp