A
Anaya Patel
humor · mixed · humor
स्वारगेट वर मुंबई ची मुलगी आपल्या काॅलेज STYLE मध्ये तुच्छतेने बस कंडक्टर ला विचारते, "हे डबडं केव्हा हलणार इथून?!" . . . कंडक्टर (अदबीने, सस्मित) "... कचरा भरल्यानंतर लगेच!" पुणेरीपणा रक्तातच असतो... उसना आणता येत नाही, उसना मिळतही नाही!
183 likes
75 shares