K
Kunal Joshi
Good_Morning · Marathi · Life
स्वर्गात सर्व काही आहे, परंतु मृत्यू नाही, गीतामध्ये सर्व काही आहे,परंतु खोट नाही, जगात सर्व काही आहे, परंतु समाधान नाही, आणि आज माणसांमध्ये सर्व काही आहे, परंतु धीर नाही. जीवनाच्या प्रवासात सर्व काही शिकलो, आधार कुणी नाही देत परंतु धक्का द्यायला प्रत्येक जण तयार असतो.. . . "माझं" म्हणून नाही. ""आपलं"" म्हणून "जगता" आलं पाहिजे... "जग" खुप "चांगले" आहे. फक्त .........""चांगले वागता"" आलं पाहिजे..!! 🌹 *शुभ सकाळ* 🌹
96 likes
49 shares