S
Saanvi Yadav
Good_Morning · Marathi · Life
*"स्वार्थ आणि मोठेपणा सोडला की आनंद घेता येतो आणि देताही येतो....* *"अपेक्षा, गैरसमज, अहंकार, तुलना यामुळे एकमेकांतील नाती बिघडू शकतात..* *असे होऊ नये म्हणून, "विसरा अन् माफ करा" हे तत्व केव्हाही चांगल"* 🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃 😊 🎭 *ग्रंथ* समजल्याशिवाय *""संत"* समजणार नाही आणि *""संत""* समजल्याशिवाय *""भगवंत""* समजणार नाही. 🙏🙏 शुभ सकाळ🙏🙏
34 likes
7 shares