I
Ira Patel
humor · marathi · humor
संशयी बायको: कुठे आहात तुम्ही?😯 नवरा: घरी आहे डार्लिंग😊 बायको: नक्की का???😕 नवरा: हो☺ बायको: मिक्सर लावा पाहू नवरा मिक्सर लावतो घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रघ्रेरेरेरे बायको: ओके जान..गुडबाय😘 दुसऱ्या दिवशी... बायको: (पुन्हा संशयाने )कुठे आहात?😮 नवरा: घरी आहे प्रिये😇 बायको: नक्की ना???😏 नवरा: हो😚 बायको: मिक्सर लावा पाहू😐 नवरा मिक्सर लावतो घर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्ररेरेरघर्रर्रर्रे बायको: ओके लव..गुडबाय 😍 तिसऱ्या दिवशी बायको न सांगता सरप्राइज़ द्यायला घरी जावून पोचते आणि पाहते तर मुलगा एकटाच आहे 😳 त्याला विचारते : बाळा पप्पा कुठे आहेत तुझे???😶 मुलगा: माहीत नाही मम्मी, पण मिक्सर घेवून गेलेत कुठेतरी.. 😎😎😎😎😎 😂😂😝
229 likes
85 shares