S
Shaurya Pawar
humor · marathi · humor
संशयाची हद्द झाली राव..... . . . नवऱ्याची बायपास सर्जरी झाल्यानंतर बायकोने सर्जनला एकच प्रश्न केला... . . . . यांच्या ❤हृदयात कोणी दुसरी🙆 होती का हो?!!! 😜😜😜😜😜😜😀😀😀😀😀😀😀 डॉक्टरसुद्धा अत्रंगी पोहोचलेला(पुण्याचा)..... म्हणाला.... "तीलाच तर बायपास केली आहे आता !!" 😝😛😁😆😂😀
182 likes
57 shares