Back to feed
A
Asha Bose humor · marathi · humor

सासू - "कित्ती वेळा सांगितलयं बाहेर जाताना टिकली लावत जा !" सूनबाई- "अहो सासूबाई, जीन्सवर कुणी टिकली नाही लावत !" सासू- "अगं जीन्सवर नाही, कपाळावर लाव, भवाने !!"

65 likes 81 shares
WhatsApp