A
Anaya Yadav
humor · marathi · humor
सासु : _काय गं कपबश्या कशा फुटल्या_ ?🤔 सुन💁🏻♀ : *आमचं भांडण झालं😢* सासु👵🏻 : _आणी हा पलंग🛏 कसा मोडला??🤔_ सुन💁🏻♀ : _आमचं भांडण मिटलं💏😁_ सासु👵🏻: *आग लागली तुमच्या भांडणाला 😤😤....* 😆😆😆🤣🤣🤣🤣
193 likes
49 shares