K
Kabir Bagale
humor · marathi · humor
सासु : काय गं कपबश्या कशा फुटल्या ?🤔 सुन : आमचं भांडण झालं😢 सासु : आणी हा पलंग कसा मोडला??🤔 सुन : आमचं भांडण मिटलं😁
96 likes
64 shares