Back to feed
R
Reyansh Gupta family · marathi · family

*सासु :-* जावई बापू... काय करू जेवायला...👵🏻 पालक पनीर, पुरण पोळी का काजू करी ?🥘🍛 *जावई :-* मी एक गरीब घरचा, मला कुठ सवय एव्हड़ भारी खायाची, एखादं गल्लीतल बारीक़ कोंबडं आणा धरून, घेतो कसतरी अँडजेस्ट करून...👨🏻 🤣🤣 🤣🤣 🤣🤣 🤣🤣 🤣🤣

152 likes 2 shares
WhatsApp