R
Rohan Deshmukh
family · marathi · family
सासू: जावईबापू, पुढल्या जन्मात काय म्हणून जन्म घेणार ? जावई: भिंतीवरची पाल, कारण तुमची मुलगी फक्त तिलाच घाबरते... 😂😂😂😂😂😂
197 likes
48 shares