Back to feed
D
Dhruv Deshmukh humor · mixed · humor

ससा 🐇नेहमी धावतो ,पळतो तरतरीत राहतो , त्याचे आयुष्य असते 15 वर्षे ..... तेच कासव ना धावपळ करते , ना उत्साही राहते , ते जगते 150 पेक्षा जास्त वर्षे ..... यावरून धडा घ्या , कामधंदे सोडा ,😵😲😴 आराम करा ..😬😍😜 आणी watsaap वर Online बसा.

31 likes 3 shares
WhatsApp