A
Arjun Reddy
humor · marathi · humor
सासू सूनेचे भांडण* सासू:: *चागले नऊ महिने पोटात वजन* *सोसले आहे मी माझ्या लेकराला* सून:: *किती कीलोचा होता तेव्हा तो ?* सासू :: *चागला 3 किलोचा होता.* सून :: *आत्ता 80 किलोचा झालाय, रोज* *सोसते मी आणि हुं का चु नाही* *करत* 😂😂😂😂😂
59 likes
13 shares