Back to feed
K
Krishna Kapoor family · mixed · family

सासू सुनेच्या खोलीत जाते.... पहाते कि सून डोक्यावर चश्मा तसाच ठेवून थकलेल्या चेहऱ्याने काम करता करता झोपून गेलीय..... ती जवळ जाते, तिच्या केसातून हात फिरवते, तिच्या बाजूला बसते......... तिच्या डोक्यावरचा चष्मा अलगत काढते. . . . आणी एक रपकन कानाखालीदेऊन म्हणते; . . . . Last seen on whats up, 1 minutes ago. : मला काय वेडी समजतेस; ? चल भांडी घासायला. 😂😂😂😂

204 likes 80 shares
WhatsApp