A
Avni Reddy
humor · mixed · humor
सासूबाई:- अगं सूनबाई, तो पानावर लाल लाल चिकट पदार्थ काय आहे? नवीन सूनबाई:- मला मैत्रिणीने सांगीतले, पूजेसाठी जर कोणाला 5 फळं मिळाली नाहीत तर त्यांनी पूजेसाठी Mix Fruit Jam वापरला तर चालतो... सासुबाई चक्कर येउन पडल्या 🤤 😂😂😂😂🤐🤐🤐
206 likes
40 shares