Back to feed
R
Reyansh Chauhan spiritual · marathi · spiritual

सासुबाई :- अगं सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू.. सुन :- भाजीत भाजी........ सासू :- ओ.. ओ.. सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. जरा काहीतरी नवीन दमाच घ्या की.... . . . . . . सुन :- "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं...." "कडु कडु कारलं सासुबाईला चारलं.... नामदेव रावांच नाव घेते, बोल थेरडे,प्रिन्स दादानं आर्ची आन् परश्याला का मारलं😂😂😂😂😂

92 likes 28 shares
WhatsApp