Back to feed
A
Atharv Mishra spiritual · marathi · spiritual

सासूबाई : आग सुनबाई, लग्नाच्या सर्व विधी पूर्ण झालेल्या आहेत. आता घरी यायच्या आधी नाव घे बघू सुनबाई : भाजीत भाजी …… सासूबाई : ओ … हो … सुनबाई, ही पकावगिरी सोडा आता. हे उखाणे जुने झालेत. काहीतरी नवीन दमच घ्या की सुनबाई : कडू कडू कारलं सासूबाईला चारल, कडू कडू कारलं सासूबाईला चारल नामदेव रावांचं नावं घेते, सांगा बरे प्रिन्स दादानं आर्ची आन परश्याला का मारलं ?

233 likes 87 shares
WhatsApp