V
Vihaan Joshi
spiritual · marathi · spiritual
सासूबाई : देवाने तुला चांगले २ डोळे दिलेत ना? तांदुळातले २-४ खडे सुद्धा काढता नाही येत काय तुला? सुनबाई : देवाने तुम्हाला चांगले ३२ दात दिलेत ना… मग तुम्हाला खाताना २-४ खडे खाता येत नाही का?? 😀😀😀😀😀😀
82 likes
19 shares