A
Aditya Joshi
humor · marathi · humor
सासूबाई (नव्या सुनेला) :- या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्र तर तुझा नवरा अन्नपुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन मंत्रालय सांभाळते. तुला कोणतं खातं हवं...? . सूनबाई :- मी विरोधी पक्षात बसते अन बघते तुमच सरकार कस बदालता येईल ते😃😃😂😂😂
169 likes
7 shares