Back to feed
N
Navya Rao humor · marathi · humor

सासूबाई (नव्या सुनेला):- हे बघ, या घरात मी गृहमंत्री आहे. अर्थमंत्रालयही मीच सांभाळते. तुझे सासरे परराष्ट्रमंत्री तर तुझा नवरा अन्न व पुरवठामंत्री आहे. तुझी नणंद नियोजन व देखरेख मंत्रालय सांभाळते. तुला कोणतं खातं हवं? स्मार्ट सूनबाई - पर्यटन व विकास.

88 likes 87 shares
WhatsApp