Back to feed
N
Nisha Das family · marathi · family

सासूबाईने आपल्या सैन्यातील जावयाला पत्र लिहले.. . . . . . . . "माझ्या मुलीला एकटं सोडून तुम्ही तिथं सिमेवर मौज मस्ती करता आहेत.. . . . . . . . गुमान लवकर माझ्या पोरीपाशी या.. . काहीही कारण सांगा पण सुट्टी घ्या" . फौजी जावई बापुने सासुबाई ला एक हैण्ड ग्रेनेड बाॅम्ब सोबत पत्र पाठवले आणि लिहले . . . "प्रिय सासूबाई..... . जर तुम्ही या बॉम्बची पीन खेचली तर . मला 13 दिवसांची सुट्टी मिळू शकते..""😂😂😂😂

68 likes 55 shares
WhatsApp