Back to feed
I
Ira Yadav family · marathi · family

सासरा - काय जावई बापू, आज सकाळी सकाळी इकडे कसे काय? 😗 जावई - आज सकाळी सकाळीच तुमच्या मुली बरोबर भांडण झाले, ती म्हणाली नरकात जा. 😚😎

201 likes 28 shares
WhatsApp