A
Atharv Pawar
humor · marathi · humor
सासरेबुवांना बातमी लागते की मुलीच्या गावाला वादळ झालंय, ते जावयाला फोन लावतात, "काय वादळ काय म्हणतंय?" जावई,- "स्वयंपाक करतंय, फोन देऊ का"
147 likes
33 shares