A
Aditya Patel
humor · marathi · humor
सासुरवाडी कडन लांबचे पाव्हणे आलेले बघितले. दारात गाडी उभी राहिली मी अंदाज घेतला साधारण पणे ६/७ जण होते.. मग काय नीस्त वराडलो पोर पळीवनारी टोळी आलीय र्र् र् र्....! ८० न रिवर्स टाकून पाव्हन फरार 😆😆😆😆😆😆😆 प्रयोग करुन बघायला कायबी हरकत नाय फकस्त सवताच्या रीस्किवर 😜😂😂😂😂😂😂😜
31 likes
18 shares