Back to feed
I
Ira Singh family · marathi · family

सासुरवाडी हून फोन आला होता: जावई बापू उद्या तुमच्या मेव्हण्या करीता मुलगी पाहायला जायचं आहे, उद्या येवून जा. जावाई: मुलगी तुमच्या हिशोबानं पसंत करा बुवा , इथं माझं स्वत:चंच डिसीजन चुकलाय 😜😜😜

258 likes 85 shares
WhatsApp