Back to feed
D
Diya Verma humor · marathi · humor

सहज म्हणून नवऱ्याने आपलं स्टेटस ठेवलं "ती सध्या काय करते" . . . बऱ्याच जणींचा रिप्लाय आला.. मी सध्या हे करते, मी सध्या ते करते.... . . . . मग बायकोचा मेसेज आला... घरी या, मी तुमचीच वाट बघते ...आणि तुम्ही घरी आल्यावर बघा मी तुमचं काय करते😜😜😜😜

94 likes 36 shares
WhatsApp