Back to feed
S
Sara Kulkarni humor · marathi · humor

सोहन- मोहन तुझ्या घरी कपडे धूवायला मोलकरीण होती ना, मग तू कसा काय आज कपडे धुअत आहे? मोहन- कारण त्या मोलकरणीशी मी लग्न केलं आहे.

129 likes 68 shares
WhatsApp