Back to feed
T
Tara Deshmukh humor · hindi · humor

साहेब एक शंका विचारु का? साहेब - विचार सरकारमान्य दारु दुकानातुन दारु खरेदी केली आणि जर ती प्यायला पत्नीने विरोध केला तर सरकारी कामात अडथळा आणला असं कलम लाऊन तिला आत टाकता येईल का ? साहेबांनी डायरेक्ट मिठिच मारली कुठ शिकला भावा हे सगळं 😄😜😝😝😝😝😝😝

68 likes 37 shares
WhatsApp