K
Krishna Agarwal
humor · marathi · humor
साहेब माझी बायको हरवलीय..☹☹ अहो मग पोलीस स्टेशनमध्ये जा. हे पोस्ट ऑफीस आहे..😳😳😳 च्यामायला आनंदाच्या भरात कुठ जाऊ तेच समजना.. 😊😊 😄😄😅😅🤣🤣😂😂
18 likes
48 shares