K
Krishna Sharma
humor · mixed · humor
साहेब, येथे कुठे जवळ ATM आहे का ? हो, आहे..... येथुन 2 की.मी. वर आहे. मला तिथे जाण्यासाठी रीक्षा कुठून मिळेल. रीक्षाची काही गरज नाही ,तुम्ही माझ्या मागे उभे रहा. ही ATM चीच लाईन आहे.😂😂😂😂😂
216 likes
35 shares