Back to feed
R
Rudra Mehta humor · marathi · humor

सह्याद्री चॅनेलवर हॅलो सखी कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :- मुलगी : माझं वय अठरा वर्षे आहे. माझा रंग गोरा आहे. माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे. मी रात्री काय लावुन झोपू? . . डाॅक्टरांचा सल्ला: दाराची कडी

187 likes 25 shares
WhatsApp