Back to feed
R
Riya Gupta Attitude · Marathi · Attitude

!! सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिव शंभू राजा !! !! दरीदरीतुन नाद गुंजला, महाराष्ट्र माझा !! 🌹 महाराष्ट्र दिनाच्या सर्वाना खूप खूप शुभेच्छा 🌹

58 likes 29 shares
WhatsApp