Back to feed
A
Anika Singh Attitude · Marathi · Attitude

सह्याद्रीच्या छाताडातून , नाद भवानी गाजे , काळजात वाहती आमुच्या , रक्तात राहती राजें !!!! तुफान गर्जतो , आग ओकतो , वाघ मराठी माझा !.. सन्मान राखतो , जण झोकतो , तुफान मातीचा राजा !... ।। धन्य तो राजा , धन्या ती प्रजा ।। ।। जय शिवराय ।।

84 likes 40 shares
WhatsApp